जंक फूडबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
By Tejashree Tanaji Gaikwad
Nov 20, 2023
Hindustan Times
Marathi
ज्या पदार्थांमध्ये कॅलरी जास्त आणि पोषक तत्व कमी असतात त्यांना जंक फूड म्हणतात
केक, बिस्किटे, चॉकलेट, मिठाई, प्रक्रिया केलेले मांस, स्नॅक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि फास्ट फूड जंक फूडच्या श्रेणीत येतात.
जंक फूडमध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते. ते शरीराला हानी पोहोचवते.
लठ्ठपणा, मधुमेह आणि काही प्रकारचे कर्करोग असे आजार जंक फूडमुळे होतात
जंक फूडमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात नसतात
पिझ्झा, बर्गर सारख्या जंक फूडमुळे हृदयविकार सहज होऊ शकतो.
जंक फूडमुळे हार्मोनल बदल, मूड बदलणे, पचनाचे विकार, किडनीचे आजार होतात.
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?
पुढील स्टोरी क्लिक करा