निरोगी हृदय नसण्याची लक्षणं जाणून घ्या! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Nov 20, 2023

Hindustan Times
Marathi

श्वसन विकार 

शरीरात जास्त थकवा जाणवतो 

शरीराच्या प्रमुख भागात वेदना होणे 

वारंवार डोकेदुखी होणे आणि चक्कर येणे

पायांना सूज येणे

हृदयाच्या ठोक्याची समस्या जाणवते 

टॉप-८ सायबर सेक्युरिटी कोर्स

Pexels