जया किशोरीचं खरं नाव माहीत आहे का ? जाणून घ्या!
By
Ninad Vijayrao Deshmukh
Dec 18, 2024
Hindustan Times
Marathi
जया किशोरी या देशातील प्रसिद्ध महिला कीर्तनकार आणि मोटीव्हेशनल स्पीकर आहेत.
जया किशोरी या काही ना काही कारणांमुळे चर्चेत राहतात. नागरिक त्यांच्या कथा ऐकून त्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतात.
जया किशोरी यांना जीवनाशी संबंधित विविध बाबतीत त्यांचं स्वत:ची मतं आहेत.
अनेकांना त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल जाऊन घेण्याचे देखील कौतुक आहे.
त्यामुळं आम्ही तुम्हाला जया किशोरी यांचं खरं नाव सांगणार आहोत.
जया किशोरी यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला असून त्यांच खरं नाव जया शर्मा आहे.
त्यांचा जन्म राजस्थान मधील सुजानगड येथे १३ जुलै १९९५ मध्ये झाला.
जया किशोरी या लहानपणापासून धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यायच्या. त्या लहानपणापासून भगवान श्री कृष्ण यांच्या भक्त आहेत.
जया किशोरी यांच्या कुटुंबात आई वडील आणि छोटी बहीण आहे.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा