एवोकॅडो फळाचे आरोग्यदायी फायदे!

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Sep 21, 2023

Hindustan Times
Marathi

इतर फळांप्रमाणेच एवोकॅडोमध्ये पोषक तत्वे असतात. त्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 

रक्तातील साखरेची पातळी कमी करते.

Unsplash

आतड्याचे आरोग्य सुधारते.

शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते.

Unsplash

हृदयविकाराचा धोका कमी होतो.  

Unsplash

रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. 

Unsplash

गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी फायदेशीर आहे.

Unsplash

सकाळी 'हे' पदार्थ खाणे टाळा