रक्तदाबाच्या समस्येसाठी प्रभावी उपाय 

By Hiral Shriram Gawande
Jan 11, 2024

Hindustan Times
Marathi

लसणाच्या दोन पाकळ्या रोज खाल्ल्या तरी पुरेसे आहे. 

लसूण खाल्ल्याने आठवडाभरात रक्तदाब नियंत्रणात येईल. 

लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

हृदयाचे आरोग्य राखले जाते

मधुमेहाचा धोका कमी होतो

रोगप्रतिकार शक्ती वाढते

तणाव कमी होतो

रोज एक ग्लास डाळिंबाचा रस  पिण्याचे ७ फायदे!

pixa bay