टोमॅटो ज्यूसचे फायदे

By Hiral Shriram Gawande
May 29, 2024

Hindustan Times
Marathi

व्हिटॅमिन आणि फायबरच्या गरजा पूर्ण करते

कॅरोटीनॉइड्स आणि पॉलीफेनॉल समृद्ध आहे

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध

हृदय विकारात मदत होते

कर्करोग टाळू शकतो

टोमॅटोचा रस हे आरोग्यदायी ड्रिंक आहे

टोमॅटोचा रस रोज एक कप पिऊ शकता.

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?