जाणून घ्या तिळाचे फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Dec 10, 2023

Hindustan Times
Marathi

शरीराचा थकवा कमी होऊन ऊर्जा मिळेल

महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होतील

आतड्यांसंबंधी रोगासाठी सर्वोत्तम औषध  तीळ 

तुपासह तीळ खाल्ल्याने मूळव्याध बरा होतो

शरीराला चांगली शक्ती देते

त्वचेवर पुरळ

तीळ जस्त समृद्ध असतात 

लग्नाआधी मुलींनी अशी करावी मानसिक तयारी