अननसचे आहेत एवढे फायदे

By Hiral Shriram Gawande
Jun 28, 2024

Hindustan Times
Marathi

अननसमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६, मँगनीज, कॉपर, थायमिन, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, नियासिन, लोह, रिबोफ्लेविन, प्रथिने, पॉन्टोथेनिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, के, झिंक, कॅल्शियम, फोटोफोबिया, अँटिऑक्सिडंट्सही आणि पाचक एंझाइम असतात

अननमध्ये ब्रोमेलेन आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात. हे सांधेदुखी, सांध्यातील जळजळ सूज कमी करते. 

pixabay

अभ्यासातून असे दिसून आले आहे की अननस आणि त्यातील घटक कर्करोगाचा धोका कमी करतात. हे शरीरातील जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते.

pixabay

हे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

pixabay

अननस खोकला, नाकातून पाणी येणे अशा संसर्ग बरे करतो. श्लेष्मा बाहेर काढून खोकला बरा होतो. 

अननस पचनाची समस्या दूर करण्यासाठी उत्तम आहे.

pixabay

अननस तुमच्या केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहेत.

pixabay

हे तुमचे केस गुळगुळीत आणि चमकदार बनवते. त्याचे अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि ब्रोमेलेन एन्झाईम्स तुमच्या त्वचेचे डाग आणि मुरुम बरे करण्यास मदत करतात.

pixabay

रवीना टंडनच्या लेकीचा स्पेनमध्ये जलवा!