कडुलिंबाचे हे फायदे माहित आहेत?

Pexels

By Hiral Shriram Gawande
Sep 18, 2023

Hindustan Times
Marathi

आयुर्वेदात कडुलिंबाला औषधी दर्जा दिला आहे. जाणून घ्या त्याचे फायदे. 

कडुलिंब रोगप्रतिकार शक्ती वाढवते.

Unsplash

कडुलिंब अँटी बॅक्टेरियल असते. ते त्वचेसाठी उत्तम आहे. त्वचेचे आजार बरे होतात. 

Pexels

केसांसाठी सुद्धा उपयुक्त असून, कोंडा दूर होतो.

कडुलिंब ओरल हेल्थसाठी फायदेशीर आहे.

Unsplash

कडुलिंब पोटातील जंत मारण्यास मदत करते.

अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये कडुलिंब वापरले जाते. याच्या तेलात कापूर मिसळून लावल्याने जखम लवकर भरते.

Pexels

ओट्सचे आश्चर्यकारक फायदे! 

pixabay