हादग्याची फुलं आणि पानाचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Jan 08, 2024

Hindustan Times
Marathi

हिवाळ्यात मिळणारी ही रानभाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हादग्याचे फुलं आणि पानांचे फायदे पाहा. 

फुफ्फुसाचे रक्षण करते

पोटातील अल्सर बरे होतात

रक्तप्रवाह नियमित होते

त्वचेसाठी सर्वोत्तम

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते 

सायनसची समस्या बरी होते

लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?