दिवसातून २ लवंग खाल्ल्याने मिळतात एवढे फायदे

pixa bay

By Hiral Shriram Gawande
Jan 17, 2024

Hindustan Times
Marathi

लवंग हा भारतीय स्वयंपाकातील मुख्य मसाल्यांपैकी एक आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. 

pixabay

पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते

pixabay

लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत होते

pixabay

दात मजबूत करते

pixabay

डोकेदुखीपासून आराम मिळतो

pixabay

हाडे मजबूत करते

pixabay

तोंडातील जंतू दूर करते

pixabay

रुद्राक्षाचे फायदे