हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने मिळतात हे फायदे

By Hiral Shriram Gawande
Jan 23, 2024

Hindustan Times
Marathi

हिवाळ्यात संत्री खाण्याचे अगणित फायदे आहेत.

pixabay

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. याच्या नियमित सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

pixabay

शरीर निरोगी राहील. तसेच हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते.

pixabay

रोज संत्री खाल्ल्यास हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून सहज सुटका मिळते.

pixabay

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.

pixabay

संत्र्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळ खूप उपयुक्त आहे.

अपचन आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी संत्री खूप प्रभावी आहे. 

pixabay

संत्र्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. हा घटक डिहायड्रेशन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हिवाळ्यातही शरीर कोरडे होते. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी संत्र्याचे सेवन करू शकता.

pixabay

संत्रामुळे श्वसनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात संत्री नियमित खा.

pixabay

तुमच्या समस्यांमुळे मूल  येऊ शकते धोक्यात,  ही गोष्ट एकट्याने करू नका!

pixa bay