अंजीर खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Jan 12, 2024

Hindustan Times
Marathi

साखरेची पातळी नियंत्रित ठेवते

pixabay

लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, थायामिन, फायबर, व्हिटॅमिन सी, ए, के, ई, के सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध.

शरीराला आवश्यक असलेले स्वच्छ ऑक्सिजन सर्कुलेशन सुधारते

रक्ताची कमतरता दूर होते

रक्तदाब स्थिर होते

बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल

महिलांच्या आरोग्यासाठी उत्तम 

सुपारीच्या पानांचे फायदे