काकडी खाण्याचे आहेत एवढे फायदे!
pixabay
By Hiral Shriram Gawande
Sep 19, 2024
Hindustan Times
Marathi
काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन के असते.
pixabay
काकडीत असलेले व्हिटॅमिन के हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करते
pixabay
काकडीत फ्लेव्होनॉइड्ससह अँटिऑक्सिडंट्स असतात.
pixabay
तुमच्या शरीराला हृदयविकारापासून वाचवण्यास मदत होते.
pixabay
काकडीत असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतात.
pixabay
वजन कमी करण्यासाठी काकडी खूप उपयुक्त आहे. कारण त्यात कॅलरीज कमी असतात.
pixabay
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
pixabay
यामध्ये फायबर असते जे पचनासाठी चांगले असते.
pixabay
वादळावाणी! सई ताम्हणकरचे खास फोटोशूट
पुढील स्टोरी क्लिक करा