हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Jan 15, 2024

Hindustan Times
Marathi

भरपूर फायबर असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

टाइप २ मधुमेह नियंत्रित करते. यातील मॅग्नेशियम शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी मदत करते. 

महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग प्रतिबंधित करते. ज्या महिला बाजरी खातात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता ५० टक्क्यांनी कमी होते. 

लिव्हर आणि किडनीतील घाण काढून टाकण्यास मदत करते. यामध्ये कर्क्युमिन, क्वेर्सेटिन, इलाजिक अॅसिड आणि कॅटेचिन असतात जे शरीराला पोषक तत्त्वे पुरवतात. 

हे नियमितपणे घेतल्यास दमा आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांना प्रतिबंध होतो.

यात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडांची वाढ होण्यास मदत होते. 

यातील अँटीऑक्सिडंट्स शरीराला आरोग्यदायी फायदे देतात. सेल नुकसान आणि थकवा प्रतिबंधित करते. त्वचेवरील सुरकुत्या दूर करून एजिंग साईन दूर ठेवते. 

रक्तदाब कमी होण्यास मदत होते. स्ट्रोकचा धोका कमी होतो. 

सर्वात बेस्ट गेमिंग स्मार्टफोन!