रोज २ चमचे मध खाण्याचे फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jun 01, 2024

Hindustan Times
Marathi

रोज समान प्रमाणात मध आणि डाळिंबाचा रस खाल्ल्याने हृदयविकार दूर होतात

pixabay

जलद पचनास प्रोत्साहन देते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम.

pixabay

मुलांनी रोज मध खाल्ल्यास कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण वाढून चांगली ताकद मिळते.

pixabay

डोळ्यांचे आजार आणि त्वचा रोगांवरही मधाचा उपयोग होतो. कांद्याच्या रसात मध मिसळून खाल्ल्याने तुमची दृष्टी उजळेल.

pixabay

कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने उलटी, मळमळ, सर्दी, डोकेदुखी यांसारखे आजार बरे होतात.

pixabay

मधातील ग्लुकोजच्या प्रमाणामुळे लहान रक्तवाहिन्या स्थिरपणे पसरतात आणि रक्त प्रवाह सुधारतो. यामुळे हृदयाचे नुकसान होण्यापासून बचाव होतो.

pixabay

जर तुम्ही मध, अंडी आणि दूध मिसळून खाल्ले तर तुम्हाला अस्थमाचा त्रास टाळता येईल.

pixabay

सांधेदुखीवर मध हा उत्तम उपाय आहे. वेदनादायक भागावर चांगले घासून घ्या. रोज एक चमचा मध खाल्ल्याने सांधे दुखत नाहीत. झीज होत नाही

pixabay

भिजवलेले खजूर, आले मधासोबत खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

pixabay

झोपेसाठी मध हा एक उत्तम उपाय आहे.

pixabay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान