उसाचा रस पिण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Feb 01, 2024

Hindustan Times
Marathi

शरीरातील डिहायड्रेशन प्रतिबंधित करते

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते

शरीरातील उष्णता कमी करते

ऊस खाणे देखील फायदेशीर आहे

शरीराचे वजन कमी करण्यास मदत होते

बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते

किडनीच्या संसर्गास प्रतिबंध करते

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ