रोझ टी पिण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
May 15, 2024

Hindustan Times
Marathi

रोझ टी हे एक हर्बल ड्रिंक आहे जे मासिक पाळीच्या वेदना कमी करू शकते

शरीराला हायड्रेशन प्रदान करते

त्वचेचे संरक्षण करते

रोझ टी गुलाबाच्या पाकळ्या आणि कळ्यापासून बनवला जातो

हे नैसर्गिकरित्या कॅफिन फ्री आहे

जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे

हे पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण काही लोकांना त्याची एलर्जी असू शकते

ध्येय गाठण्यासाठी फॉलो करा हे मार्ग