रोज वेलची खाण्याचे आरोग्यदायी फायदे!
pixa bay
By
Harshada Bhirvandekar
Oct 24, 2024
Hindustan Times
Marathi
वेलची खाल्ल्याने पचन सुधारते आणि आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहते.
pixa bay
दात किडणे आणि तोंडाची दुर्गंधी यासारख्या समस्या कमी होतात.
pixa bay
वेलची रक्तदाब नियंत्रित करते.
pixa bay
हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करते.
वेलची खाल्ल्याने भूक कमी लागण्याची समस्या दूर होते.
pixa bay
वेलची सेवन नैराश्य दूर करते.
pixa bay
मधुमेहामुळे होणारे दुष्परिणाम नियंत्रित करते.
pixa bay
मात्र, तुम्हाला काही ऍलर्जी असल्यास वेलची खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
pixa bay
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा