पुरुषांना कसे समजून घ्यावे?

By Hiral Shriram Gawande
Feb 28, 2024

Hindustan Times
Marathi

बहुतेक पुरुषांना बोलण्यापेक्षा ऐकायला आवडते

पुरुष त्यांना पडणारे असे कोणतेही कष्ट दाखवत नाहीत. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून शोधावे.

पुरुष स्त्रियांप्रमाणे मल्टीटास्ट करू शकत नाहीत. पुरुष एका वेळी एकच काम करण्याची काळजी घेतात.

बाहेरचे जग आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी पुरुषांना खूप रस असतो

पुरुष कोणत्याही कृतीचा अनेक वेळा विचार करतील आणि साधक-बाधक जाणून घेऊन निर्णय घेतील. त्यामुळे साहजिकच पुरुष निर्णय घेण्यास उशीर करतात.

पुरुष बरेच महत्त्वाचे दिवस विसरतात. त्यामुळे त्यांना टोमणे ऐकावे लागतात. 

त्यांना प्रत्येक गोष्टीत यूनिक व्हायचे असते. आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या इतरांशी तुलना करणे योग्य नाही.