नात्यातील अडचणींवर मात कशी करावी? 

By Hiral Shriram Gawande
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

तुमच्या पार्टनरच्या कामाचे कौतुक करा

पार्टनरच्या आवडत्या ॲक्टिव्हिटींना प्रोत्साहन द्या

समस्या आणि अडचणींवर चर्चा करण्यासाठी दर आठवड्याला एक तास बाजूला ठेवा.

घरगुती सहवासाची वेळ कमी करू नका.

घरात पार्टनरसोबत भांडणाबद्दल बोलू नका

राग आला तर आरशासमोर बघा, समस्या कमी होईल.

वर्तमानात जगा आणि आनंदी आठवणी तयार करण्यात वेळ घालवणे महत्वाचे आहे.

सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री