दोन मुलांमध्ये किती अंतर असावे? विरुष्काकडून घ्या धडा

By Hiral Shriram Gawande
Feb 23, 2024

Hindustan Times
Marathi

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना दुसरा मुलगा झाला आहे. 

अनुष्काने १५ फेब्रुवारीला मुलाला जन्म दिला.

त्यांची मुलं वामिका आणि अकाय यांच्यात ३ वर्षांचे अंतर आहे.

चला बघूया दोन मुलांमध्ये किती वर्षांचे अंतर असावे.

अभ्यासानुसार गर्भधारणेदरम्यान किमान १८ महिन्यांचे अंतर असावे.

गर्भधारणेचे अंतर १२ महिन्यांपेक्षा कमी असल्यास धोका असतो.

प्रीमॅच्युअर डिलेव्हरीमध्ये आजारपण आणि आईच्या जीवाला धोका असतो.

डॉक्टरांच्या मते गर्भधारणेदरम्यान १८ ते २४ महिन्यांचे (दीड ते २ वर्षे) अंतर हेल्दी असते.

जर गर्भधारणेदरम्यानचे अंतर १८ महिन्यांपेक्षा कमी असेल तर बाळाचे जन्माच्या वेळी वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते

जर पहिल्या बाळाचा जन्म ऑपरेशनद्वारे झाला असेल तर दुसरी गर्भधारणा होण्यापूर्वी किमान २-३ वर्षांचे अंतर असावे.

नववधू प्रिया मी बावरले... क्रिती सेननचं रूप बघाच!

All Photos: Instagram