गरोदर महिलांनी दिवसातून किती वेळा खावे?

pixabay

By Hiral Shriram Gawande
Feb 28, 2024

Hindustan Times
Marathi

गरोदर महिलांनी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. गर्भधारणेदरम्यान अनेक शंका असतात. आपण किती वेळा खावे?

pixabay

गर्भवती महिलांनी दिवसातून ५-६ वेळा संतुलित आहार घ्यावा. अधिक द्रवपदार्थ सेवन करणे चांगले असते. 

pixabay

गरोदरपणात किमान १५ ते २० मिनिटे चालावे.

pixabay

प्रेग्नेंसीमध्ये प्रवास करत असल्यास सीट बेल्ट पोटाजवळ न ठेवता कंबरेजवळ लावावा.

pixabay

गर्भवती महिलांनी किमान ८ तास झोपावे आणि दुपारी देखील झोपू शकता.

शक्य तितका सकस आहार घ्या. धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा.

pixabay

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे योग्य औषधे घ्या.

pixabay

किती समस्या सोडवू शकते बटाट्याची साल?