व्यावसायिका ते अभिनेत्री 'बॉलिवूड वाइव्स'मधील अभिनेत्रींविषयी

By Aarti Vilas Borade
Oct 22, 2024

Hindustan Times
Marathi

नीलम कोठारीने २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले. २०१३मध्ये त्यांनी अहाना नावाची मुलगी दत्तक घेतली

भावना पांडेने चंकीशी १९९८ लग्न केले आहे. त्यांना दोन मुली आहेत: अनन्या आणि रिसा

सीमा सजदेह बिझनेसमन विक्रम आहुजाला डेट करत आहे. 1998 मध्ये सोहेल खानशी लग्न केले होते

काही काळ डेट केल्यानंतर महीपने 1997 मध्ये संजय कपूरसोबत लग्न केले

शालिनी पासी यांनी संजय पासीसोबत लग्न केले आहे. त्यांना रॉबिन नावाचा मुलगा आहे.

रिद्धिमा कपूरने 2006 मध्ये भरत साहनीसोबत लग्न केले. त्यांना समरा नावाची मुलगी आहे

कल्याणीचे यापूर्वी विशाल चावलासोबत लग्न झाले होते, ज्यांच्यासोबत तिला एक मुलगी आहे

गौरीने 1991 मध्ये शाहरुख खानसोबत लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत: आर्यन, सुहाना आणि अबराम

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान