जान्हवी-ज्युनिअर एनटीआरच्या देवरा सिनेमाविषयी खास गोष्टी
By Aarti Vilas Borade
Sep 26, 2024
Hindustan Times
Marathi
देवरा हा ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट आहे
हा चित्रपट ॲक्शन ओरिएंटेड असून पिता-पुत्राची कथा आहे. ज्युनियर एनटीआरने दुहेरी अभिनय केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि जान्हवी कपूर यांनी या चित्रपटाद्वारे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते
चित्रपटाची कथा पूर्णपणे काल्पनिक आहे
जास्त धाडस माणसासाठी चांगले नाही हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे
चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला शिवा यांनी केले आहे
या चित्रपटाचे ॲक्शन सीन ३८ दिवस पाण्यात शूट करण्यात आले होते
'देवारा' हा चित्रपट २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे
कारले खाण्याचे फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा