'स्टाइल' सिनेमा ते तरुंग,  जाणून घ्या साहिल खान विषयी 

By Aarti Vilas Borade
Apr 29, 2024

Hindustan Times
Marathi

एकेकाळी बॉलिवूड गाजवणारा लोकप्रिय अभिनेता साहिल खान सध्या चर्चेत आहे

'महादेव बेटिंग ॲप' प्रकरणी साहिलला अटक करण्यात आली आहे

१ मे पर्यंत साहिल खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे

साहिल खानने करिअरच्या सुरुवातीला हिट चित्रपटात काम केले आहे

'स्टाइल' हा त्याचा पहिलावहिला चित्रपट हिट ठरला होता

साहिलने स्वत:च्या जिम सुरु केल्या आहेत

हंक नावाच्या मिनरल वॉटर कपंनीचा साहिल मालक आहे

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels