कोलकाता- हैदराबादमध्ये रंगणार फायनल सामना!

By Ashwjeet Rajendra Jagtap
May 25, 2024

Hindustan Times
Marathi

आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आहेत.

चेन्नईतील एमए चिदंबरम क्रिकेट मैदानावर विजेतेपद फेरीचा सामना होणार आहे. या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डवर एक नजर टाकूया.

या हंगामात दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. या दोन्ही सामन्यात कोलकात्याने विजय मिळवला आहे.

आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि हैदराबाद एकूण २७ वेळा आमनेसामने आले आहेत. कोलकात्याने १८ सामने जिंकून वर्चस्व गाजवले.

मात्र सनरायझर्स हैदराबादने केवळ ९ वेळा विजय मिळवला. आता तो अंतिम फेरीत बदला घेण्यासाठी सज्ज झाला.

उभय संघांमधील शेवटच्या ५ सामन्यात कोलकात्याचा संघ ३-२ ने आघाडीवर आहे.

कोलकाता- हैदराबादमध्ये आता आयपीएल २०२४ च्या ट्रॉफीसाठी लढत होणार आहे.

गरोदर महिलांनी आपल्या आहाराबाबत खूप काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने त्यांना अनेक फायदे होतात.

गरोदर महिलांसाठी भोपळ्याच्या बिया खूप फायदेशीर!

Unsplash