कियारा अडवाणीचा हॉट अन् बोल्ड लूक!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 03, 2024

Hindustan Times
Marathi

कियारा अडवाणी ही बी-टाउनमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Photo: Instagram

केवळ अभिनयच नाही, तर फॅशनच्या बाबतीतही कियारा अडवाणी अव्वल आहे.  

Photo: Instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनच्या पार्टीत कियाराने हजेरी लावली होती.

Photo: Instagram

यावेळी तिचा लूक इतका किलर होता की, पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Photo: Instagram

स्लिम-फिट फिगर असणाऱ्या कियारा अडवाणी हिने अतिशय बोल्ड आउटफिट निवडला होता.

Photo: Instagram

काळ्या रंगाच्या या रीव्हीलिंग बोल्ड आऊटफिटमध्ये कियारा अडवाणी अतिशय सुंदर दिसत होती.

Photo: Instagram

या पार्टीसाठी कियाराने अल्बिना डिलाच्या कलेक्शनमधून फ्लोअर-लेंथ ब्लॅक गाऊन परिधान केला होता. 

Photo: Instagram

तिचा हा आऊटफिट लेदर फिनिशचा होता. तर, या ड्रेसची फिटिंग बॉडीकॉन ठेवण्यात आली होती.

Photo: Instagram

या बॉडीकॉन ड्रेसमुळे कियाराची बार्बी डॉल फिगर अतिशय सुंदर पद्धतीने हायलाइट केली गेली. 

Photo: Instagram

झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी टिप्स

pixabay