किआ सोनेटचा धमाका, दरमहा १० हजार युनिटची विक्री!

By Ashwjeet Rajendra Jagtap
Dec 31, 2024

Hindustan Times
Marathi

या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या किआ सोनेट फेसलिफ्टने एक लाखविक्रीचा टप्पा ओलांडला आहे 

सोनेट फेसलिफ्टची विक्री जानेवारीमध्ये सुरू झाली होती आणि लाँच झाल्यानंतर ११ महिन्यांतच विक्रीचा ऐतिहासिक आकडा गाठला आहे

 दरमहा किआ सोनेटच्या सरासरी १०,००० युनिट्सची विक्री झाली आहे.

किआने सांगितले की, 76% खरेदीदारांनी सोनेटच्या पेट्रोल व्हेरियंटला पसंती दिली

२४ टक्के खरेदीदारांनी १.५ लिटर डिझेल इंजिन असलेल्या डिझेल व्हेरियंटची निवड केली

स्वयंचलित आणि आयएमटी गिअरबॉक्स पर्यायांचा एकूण विक्रीत ३४% वाटा आहे. 

७९ टक्के खरेदीदारांनी सोनेटच्या सनरूफ व्हेरियंटची निवड केली 

कियाने या वर्षाच्या सुरुवातीला सोनेटच्या लोअर व्हेरियंटवर सनरूफ लाँच केले होते, ज्यामुळे हे फीचर अधिक सुलभ झाले होते 

 किआ सोनेट फेसलिफ्ट फीचरफ्रंटवर लोड करण्यात आली असून त्याची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते 

पोटाची चरबी कमी करण्याचे उपाय!