'खतरों के खिलाड़ी १४' मधील अभिनेत्रीच्या बोल्ड अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Aug 05, 2024

Hindustan Times
Marathi

'खतरों के खिलाड़ी १४' मधील एक्ट्रेस नियती फतनानी आपल्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लुकने चाहत्यांवर भुरळ घालत आहे.

नियती बीचवर ट्रांसपेरेंट आउटफिट परिधान करून फोटोशूट करत आहे. 

या फोटोत नियतीने गोल्डन कलरची मिनी स्कर्ट परिधान केली आहे. 

फोटोमध्ये नियती खुपच ग्लॅमरस अंदाजात पोज देत आहे. 

या फोटोत नियती फतनानी आपल्या केसांना सावरताना दिसत आहे.

नियतीने आपल्या सिझलिंग अवताराने चाहत्यांचा धडधड वाढवली आहे.

फोटोत नियती पिंक कलरची बिकिनी परिधान करत स्विमिंग पूलजवळ उभी राहून पोज देत आहे. 

या फोटोत नियती ग्रे कलरची साडी परिधान करत आपला पदर सावरताना दिसत आहे.

नियती आपले टोन्ड लेग्स फ्लॉन्ट करत असून तिच्या पातळ कंबरवर चाहते लट्टू झाले आहेत.

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik