शिव ठाकरेची नवी मैत्रीण पहिलीत का?

Photo: @shivthakare9/IG

By Harshada Bhirvandekar
May 17, 2023

Hindustan Times
Marathi

‘खतरों के खिलाडी १३’च्या शूटिंगसाठी १४ स्पर्धकांसह संपूर्ण टीम दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. 

Photo: @shivthakare9/IG

आता सोशल मीडियावर अनेक सेलेब्सनी आपले या शोमधील अपडेट्स चाहत्यांना देण्यास सुरुवात केली आहे. 

Photo: @shivthakare9/IG

रोहित शेट्टीच्या या शोमध्ये मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे देखील झळकणार आहे. 

Photo: @shivthakare9/IG

दरम्यान, या शोच्या सेटवर शिव ठाकरे याला एक नवी मैत्रीण मिळाली आहे.

Photo: @shivthakare9/IG

‘बिग बॉस १६’च्या दरम्यानही शिव ठाकरे त्याच्या इतरांशी जमलेल्या मैत्रीमुळे लोकप्रिय झाला होता. 

Photo: @shivthakare9/IG

आता ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये एन्ट्री घेतल्यानंतर देखील त्याने स्पर्धकांशी मैत्री करण्यास सुरुवात केली आहे. 

Photo: @shivthakare9/IG

‘खतरों के खिलाडी १३’मध्ये अभिनेत्री अंजुम फकीहसोबत शिवची चांगली गट्टी जमली आहे. 

Photo: @shivthakare9/IG

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री अंजुम फकीहने तिच्या इंस्टाग्रामवर केपटाऊनमधील अनेक फोटो शेअर केले आहेत. 

Photo: @shivthakare9/IG

यामध्ये अभिनेत्री शिव ठाकरेसोबत धमाल-मस्ती करताना दिसत आहे. दोघांचे बाँडिंग पाहण्यासारखे आहे.

Photo: @shivthakare9/IG

Enter text Here

Pexels

पचनासोबतच 'या' समस्यांवर गुणकारी आहे पुदिना

Pexels