‘रॉकी भाई’ची एकूण संपत्ती माहिती आहे का?

By Aarti Vilas Borade
Jan 08, 2024

Hindustan Times
Marathi

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता म्हणून यश ओळखला जातो

अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत चाहते त्याला ‘रॉकी भाई’ या नावानेच ओळखतात

त्याची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळते

एका छोट्याशा गावातून आज जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्याकडे एकूण किती संपत्ती आहे?

यशकडे एकूण ५३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जात आहे

तो एका चित्रपटासाठी जवळपास १ कोटी मानधन घेतो

तसेच तो जाहिरांतींसाठी बक्कळ मानधन घेतो

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay