महाकुंभमेळ्यात अभिनेत्रीनं केलं पवित्र स्नान, तुम्ही ओळखलं का?

By Shrikant Ashok Londhe
Feb 07, 2025

Hindustan Times
Marathi

'केजीएफ' फेम अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी प्रयागराज महाकुंभात पोहोचली व तिने पवित्र संगमावर स्थान केले.

प्रयागराज महाकुंभातील अनेक फोटो अभनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

प्रयागराजच्या संगम घाटावर अभिनेत्रीने डुबकी घेतली व कपाळावर टीळा लावला. 

श्रीनिधि शेट्टीने चेहऱ्यावर मास्क लावला असून चेहरा काळ्या रंगाच्या ओढणीने झाकला आहे. 

होडीत बसून अभिनेत्री महाकुंभमेळ्याचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी तिने अनेक पोजमध्ये फोटो क्लिक केले आहेत.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या काही फोटो व व्हिडिओत संगमाचे सौंदर्य व तेथील लोकांची गर्दी दिसत आहे. 

श्रीनिधी महाकुंभमेळ्यात एकटी गेली नसून तिचे वडीलही तिच्या सोबत आहेत. 

 श्रीनिधीने लिहिले आहे की, मला वाटेत प्रयागने मला बोलावले आहे. कार जाण्याचे काहीच नियोजन नव्हते, मी कामात व्यस्त होते मात्र त्यानंतर सर्व जुळून आले. 

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान