केतकी माटेगावकर पडलीये प्रेमात! कुणाच्या? बघाच...

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

आपल्या गोड गळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी केतकी माटेगावकर आता अभिनय क्षेत्रात देखील सक्रिय झाली आहे. 

Photo: Instagram

आपल्या आपला दमदार अभिनयाने केतकी माटेगावकर हिने अनेक मराठी चित्रपट गाजवले आहेत.

Photo: Instagram

अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून केतकी माटेगावकर प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. 

Photo: Instagram

‘टाईमपास’, ‘फुंतरु’, ‘तानी’ अशा चित्रपटांमधून तिने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. 

Photo: Instagram

आता ‘टाईमपास’च्या ‘प्राजु’ला खऱ्या आयुष्यातला ‘दगडू’ कधी मिळणार? असा प्रश्न आहे चाहत्यांना पडला आहे.

Photo: Instagram

चाहते नेहमीच केतकी माटेगावकर हिला तिच्या जोडीदाराबद्दल, रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारताना दिसतात.

Photo: Instagram

नुकतेच तिने ‘आस्क मी’ सेशन घेतले, यात देखील तिला असाच प्रश्न विचारण्यात आला. 

Photo: Instagram

या सेशनमध्ये केतकी कोणाला डेट करतीये? तिचं रिलेशनशिप स्टेटस काय? असा प्रश्न विचारण्यात आला होता. 

Photo: Instagram

यावेळी ‘मी देवाच्या, मित्र-मैत्रिणींच्या, कुटुंबीयांच्या आणि माझ्या संपूर्ण चाहत्यावर्गाच्या प्रेमात आहे’, असं केतकी म्हणाली.

Photo: Instagram

किती समस्या सोडवू शकते बटाट्याची साल?