केस गळती टाळण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी 

pixabay

By Hiral Shriram Gawande
Mar 05, 2024

Hindustan Times
Marathi

केस गळायला लागले की सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष द्या. जितक्या लवकर तुम्ही केसांची काळजी घ्याल तितके ते चांगले असते. 

pixabay

कधी कधी योग्य उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. 

pixabay

तुमच्या वैद्यकीय, हार्मोनल, शारीरिक आणि भावनिक आरोग्याकडे द्या. 

pixabay

केमिकल युक्त शॅम्पू, कंडिशनर, हेअर प्रोडक्ट वापरणे, खूप गरम पाण्याने वारंवार केस धुणे यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. 

pixabay

केसांवर हेअर स्टाइलिंग प्रोडक्ट, हीटिंग टूल्सचा वारंवार वापर केल्याने केस गळती वाढू शकते. 

pixabay

धूम्रपान केल्यास केस गळण्याची शक्यता जास्त असते.

pixabay

टाइट हेअरस्टाईलमुळे केसांच्या शाफ्टवर तणाव निर्माण होऊ शकतो. यामुळे केसांच्या कूपांवर ताण येऊ शकतो आणि कालांतराने केस गळू शकतात.

pixabay

घट्ट हेअर बँड आणि टोपी यांसारख्या ॲक्सेसरीज घातल्याने केसगळती वाढू शकते.

pixabay

खराब आहार आणि झोपेचे पॅटर्न त्यामुळे केसांच्या निरोगी वाढीस अडथळा येतो. 

pixabay

केसांच्या आरोग्यासाठी स्काल्प स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा केस गळतील.

pixabay

शुक्राणूंची संख्या वाढवणारे पदार्थ