परदेशांतील शोची कॉपी आहेत ‘हे’ भारतीय कार्यक्रम!

Photo Credits: Unsplash

By Harshada Bhirvandekar
Jan 11, 2024

Hindustan Times
Marathi

अनेक भारतीय रिअ‍ॅलिटी शोच्या निर्मात्यांनी त्यांचे शो हे काही आंतरराष्ट्रीय शोच्या संकल्पनांमधून साकार केले आहेत. भारतात हे शो सध्या खूप गाजत आहेत. 

Photo Credits: Instagram/indiasgottalentofficial

‘बिग बॉस’ ते ‘केबीसी’ सारखे असे ८ भारतीय रिअ‍ॅलिटी शो सध्या गाजत आहेत, जे काही आंतरराष्ट्रीय शोचे भारतीय रुपांतरण आहेत.

Video Credits: Instagram/@amitabhbachchan

बिग बॉस

Photo Credits: IMDb

अभिनेता सलमान खानने होस्ट करत असलेला ‘बिग बॉस’ हा डच शो ‘बिग ब्रदर’चे हिंदी रूपांतरण आहे.

Photo Credits: IMDb

कौन बनेगा करोडपती

Photo Credits: IMDb

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला ‘केबीसी’  हा रिअ‍ॅलिटी क्विझ शो ‘हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर’ या ब्रिटिश गेम शोचे रूपांतरण आहे.

Photo Credits: IMDb

इंडियाज गॉट टॅलेंट

Photo Credits: IMDb

शिल्पा शेट्टीचा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो ‘अमेरिका गॉट टॅलेंट’ नावाच्या लोकप्रिय अमेरिकन शोमधून रूपांतरित करण्यात आला आहे.

Photo Credits: IMDb

मास्टर शेफ

Photo Credits: IMDb

‘मास्टर शेफ इंडिया’ हा शो ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया’ या कार्यक्रमापासून प्रेरित स्पर्धात्मक कुकिंग गेम शो आहे.

Photo Credits: IMDb

टेम्पटेशन आयलंड इंडिया

Photo Credits: IMDb

‘टेम्पटेशन आयलंड इंडिया’ या शोचा फॉरमॅटने ‘टेम्पटेशन आयलंड’ नावाच्या आंतरराष्ट्रीय शोवरून प्रेरित आहे.

Photo Credits: IMDb

झलक दिखला जा

Photo Credits: IMDb

‘झलक दिखला जा’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोची संकल्पना ब्रिटिश टीव्ही शो ‘डान्सिंग विथ द स्टार्स’मधून घेण्यात आली आहे.

Photo Credits: IMDb

खतरों के खिलाडी

Photo Credits: IMDb

रोहित शेट्टी होस्ट करत असलेला ‘खतरों के खिलाडी’ हा अमेरिकन शो ‘फियर फॅक्टर’चे रूपांतरण आहे.

Photo Credits: IMDb

शार्क टँक इंडिया

Photo Credits: IMDb

नवोदित उद्योजकांसाठी व्यासपीठ म्हणून काम करणारा हा शो ‘शार्क टँक’ या अमेरिकन शोपासून प्रेरित आहे.

Photo Credits: IMDb

बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?