अभिनेत्रीचं साडीचा पदर सरकावत बोल्ड फोटोशूट, चाहत्यांना फोडला घाम 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 16, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही सीरियल आणि वेब सीरीज एक्ट्रेस मेघा शुक्लाने बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. 

अभिनेत्री मेघा शुक्लाने साडीत बोल्ड लुक फ्लॉन्ट केला आहे. 

या फोटोत मेघाने साडीचा पदर सरकावत डीपनेक ब्लाउज फ्लॉन्ट केला आहे. 

या फोटोशूटवर नेटीझन्सनी भरभरून कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत तर अनेक जण तिला ट्रोल करत आहेत. 

मेघाने बाल्कनीत उभे राहून बोल्ड पोज दिल्या आहेत. अभिनेत्रीचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत. 

समोर आलेल्या फोटोंमध्ये मेघाने केस मोकळे सोडून आपल्या किलर अदा दाखवल्या आहेत. 

या फोटोत अभिनेत्री डीपनेक ब्लाउज फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

एक्ट्रेसने साडीचा पदर सरकावून पोज केल्याने काही युजर्स तिला ट्रोल करत आहेत. तर काही तिचे कौतुक करत आहेत. 

मेघा शुक्ला आपल्या डिझायनर ब्लाउजचा लुक फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हा ब्लाऊज सिंपल साडीतून कॅरी केला आहे.

भेंडीची भाजी खावी की नाही? वाचा फायदे

Pexels