‘ कटहल‘फेम अभिनेत्रीचा हॉट अवतार, इंटरनेटवर लावली आग

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 27, 2024

Hindustan Times
Marathi

‘कटहल’ फेम बॉलीवूड अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. 

मेघा सोशल मीडियावर सक्रीय असते व आपले बोल्ड फोटो नियमितपणे शेअर करत असते. 

मेघा रिवीलिंग ड्रेस परिधान करत फोटोशूट करताना दिसत आहे.

मेघाने समुद्रकिनारी बोल्ड पोज दिल्या आहेत. 

मेघाने टॉपलेस होत फोटोशूट केले आहेत. यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

मेघाचा परफेक्ट फिगर पाहून नेटीझन्स बेचैन झाले आहेत. 

अभिनेत्रीचा ड्रेस खूपच बोल्ड व सेक्सी वाइब देत आहे. 

मेघाने केस मोकळे सोडून हॉट पोज दिल्या आहेत.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करा ‘हे’ काम!