अभिनेत्रीच्या कॉटन साडीत सुपरहॉट अदा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Mar 11, 2024

Hindustan Times
Marathi

नेटफ्लिक्सवरील वेब सीरीज कटहल फेम अभिनेत्री मेघा शुक्ला सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. 

अभिनेत्री मेघा शुक्लाने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये मेघा कॉटन साड़ीमध्ये किलर पोज देताना दिसत आहे. मेघाचे हे फोटो व तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे. 

अभिनेत्री मेघा शुक्ला आपल्या सौंदर्याने व फिगरने सर्वांचे लक्ष वेधून घेते. नुकतेच मेघाने कॉटन साडी परिधान आपला जलवा दाखवला आहे.

अभिनेत्री मेघा शुक्लाच्या साधेपणावर लोक क्रेझी झाले आहेत. तिच्या या फोटोंवर एका यूझरने कमेंट करून लिहिले आहे की, कोणी इतके सुंदर कसे असू शकते.

मेघा शुक्ला खूपच बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री आहे. तिच्या इंस्टाग्राम पोस्ट्स याची प्रचिती देतात. 

अभिनेत्रीने कॉटन साडी लुकसोबत डीपनेक ब्लाउज कॅरी केला आहे. यामध्ये ती खुपच बोल्ड आणि स्टायलिश दिसत आहे.

मेघा शुक्ला कटहल वेब सीरीजनंतर लोकप्रिय झाली होती. त्यानंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये वाढ झाली आहे.

टॉपलेस होऊन तृप्ती डिमरीने लावली इंटरनेटवर आग!