केट शर्माच्या बोल्ड अदांनी वाढवली चाहत्यांची धडधड 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jun 08, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री केट शर्मा सोशल मीडियावर सक्रिय असते व आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

केट शर्माने नुकतेच केलेल्या फोटोशूटमध्ये आपला सिझलिंग अंदाज दाखवला आहे.

केट शर्माचा बोल्डनेस पाहून चाहत्यांची धडधड वाढली आहे.

अभिनेत्रीने डीपनेक टॉप व स्कर्ट परिधान करत किलर पोज दिल्या आहेत. 

केटने आपल्या किलर अदा व बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ केले आहे.

आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करण्याची एकही संधी केट सोडत नाही.

केट शर्माने या फोटोत बेडवर बसून खूपच सिझलिंग अंदाजात पोज दिल्या आहेत.

केट शर्माने अनेक टीव्ही मालिकांत काम केले आहे. ती आपल्या हॉट फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवण्याचे काम करत असते.

केट शर्माने सुभाष घई यांच्यावर जबरदस्तीने किस केल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर ती चर्चेत आली होती.e

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान