केट शर्माच्या काळ्या ट्रान्सपरंट साडीतील हॉट फोटोंनी वाढवलं तापमान

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

केट शर्मा टीवी इंडस्ट्रीमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयापेक्षा आपल्या लुक्समुळे ती चर्चेत असते.

केटने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत. 

केटने ब्लॅक कलरची ट्रान्सपरंट साडी परिधान करत हल्का मेकअपसोबत आपल्या केसांना मोकळे सोडले आहे.

केटने कॅमेऱ्यासमोर एकाहून एक सेक्सी पोज दिल्या आहेत. 

अभिनेत्रीच्या हॉटनेसने इंटरनेटचा पारा वाढवला आहे.

केट शर्माने या फोटोशूटमधील खूपच स्टनिंग फोटो पोस्ट केले आहेत. 

अभिनेत्रीने काळ्या रंगाच्या साडीसोबत मर्यादेपेक्षा मोठा डीपनेक ब्लाउज परिधान केला आहे. 

एक्ट्रेस आपल्या या आउटलुकमध्ये खूपच गॉर्जियस दिसत आहे. 

अभिनेत्रीने सिझलिंग अंदाजात एकाहून एक सेक्सी पोज देत फोटोज क्लिक केले आहेत.

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान