फ्लोरल लेहंग्यात खुलले कार्तिकीचे गायकवाडचे सौंदर्य

By Aarti Vilas Borade
May 16, 2023

Hindustan Times
Marathi

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमाची विजेती झालेली कार्तिकी गायकवाड नेहमी चर्चेत असते

तिची गाणी अनेकदा चर्चेचा विषय ठरतात

नुकताच कार्तिकीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये तिने फ्लोरल लेहंगा परिधान केला आहे

या लेहंग्यावर कार्तिकीने सुंदर अशी ज्वेशली घातली आहे

या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे

सध्या सोशल मीडियावर कार्तिकीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणाऱ्या सवयी

Unsplash