चाँदसा रोशन चेहरा... करिश्मा कपूरचा अंदाज बघाच!
By
Harshada Bhirvandekar
May 06, 2024
Hindustan Times
Marathi
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या अत्याधुनिक आणि परफेक्ट स्टाईलसाठी ओळखली जाते.
कपड्यांपासून मेकअप, केस आणि ॲक्सेसरीजपर्यंत करिश्मा कपूर स्वत:ला खूप स्टायलिश ठेवते.
सध्या करिश्मा कपूर हिचा लेटेस्ट अनारकली लूक प्रचंड चर्चेत आहे. पाहा तिचे सुंदर फोटो...
करिश्मा कपूरने रितू कुमारच्या लेबलचा एक सुंदर अनारकली सूट घातला आहे, ज्यावर सुंदर नक्षीकाम आहे.
या फोटोंमध्ये करिश्मा कपूर भारी अनारकली सूट घातलेली दिसत आहे. तिने एक साधी हेअरस्टाईल केली आहे.
करिश्माने या सूटसोबत एक साधा सोनेरी हिरव्या रंगाचा हार आणि मॅचिंग कानातले घातले आहेत.
करिश्मा कपूरचा लूक पाहून चाहते खूश झाले आहेत. वयाच्या ४९व्या वर्षीही तिच्या सौंदर्याची जादू आहे.
अभिनेत्री सुरुवातीपासूनच तिच्या फिटनेस आणि आरोग्याची काळजी घेण्यावर लक्ष केंद्रित करते.
जेवणात कोबी खाण्याचे फायदे माहितीयत?
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा