करिश्मा तन्नाचा ब्लॅक मोनोकिनीत हॉटनेसचा तडका

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 25, 2024

Hindustan Times
Marathi

करिश्मा तन्ना एक प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

प्रोफेशनल लाइफसोबतच करिष्मा सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते. आपल्या फॅन्सना अपडेट देत असते.

यावेळी करिश्माने खूपच हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

लेटेस्ट फोटोशूटमध्ये करिश्मा ब्लॅक मोनोकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.

करिश्मा आपल्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत असून आपल्या ग्लॅमरस फोटोंनी लोकांना घायाळ करत आहे.

याआधीही करिश्माने बिकिनी फोटो शेअर करून खळबळ माजवली होती. बिकिनी परिधान करत ती आपली कर्वी व टोन्ड फिगर फ्लॉन्ट करत असते.

बोल्डनेसच्या बाबतीत करिश्मा कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रीच्या मागे नाही.

बिकिनी लुकमध्येच नव्हे तर करिश्मा प्रत्येक लुकमध्ये जबरदस्त हॉट दिसते. वेस्टर्न तसेच ट्रेडिशनल लुकमध्ये ती खूप सुंदर दिसत असते.

करिश्मा तन्ना गुजराती असून तिच्या ट्रेडिशनल लुकमध्ये अनेकवेळा गुजराती टच मिळतो.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!