करिश्माला पतीकडून पोटगी म्हणून किती कोटी मिळाले?

By Aarti Vilas Borade
Jun 25, 2024

Hindustan Times
Marathi

करिश्माने २००३मध्ये संजयशी लग्न केले होते

त्यांनी लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनंनतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला

घटस्फोट घेताना करिश्माने पती संजव आणि त्याच्या कुटुंबीयांवर अनेक अरोप केले होते

कुटुंबीयांना कंटाळून करिश्माने लग्नाच्या १३ वर्षांनंतर २०१६मध्ये घटस्फोट घेतला

मुलांचे योग्य पद्धतीने संगोपन व्हावे म्हणून संजयने खार येथील घर करिश्माच्या नावावर केले

तसेच दर महिन्याला लाखो रुपये संजय कपूर मुलांच्या खर्चासाठी करिश्माला देतो

मुलांसाठी १४ कोटी रुपयांचा बाँड त्यांनी केला आहे. वर्षातून दोन महिने तो मुलांसोबत घालवतो.

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी करा ‘हे’ काम!