सासूसोबत करीना कपूरचं खास फोटोशूट!
By
Harshada Bhirvandekar
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
करीना कपूर खान जितकी अप्रतिम अभिनेत्री आहे, तितकीच ती एक कूल आई आणि कौटुंबिक स्त्री आहे.
करीना तिच्या सासू सोबतचे फोटो शेअर करत असते आणि तिचे सासू बरोबरही खूप छान नाते आहे.
करीना आणि शर्मिला टागोर यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.
इतकंच नाही तर, करीना अनेक मुलाखतींमध्ये तिच्या सासू-सासर्यांचे कौतुक करताना दिसते.
एका मुलाखती दरम्यान करीनाने तिच्या सासूला एव्हरग्रीन बेगम असं म्हटलं होतं.
करीना कपूर तिच्या सासूबद्दल बोलताना म्हणाली की, 'शर्मिला टागोर यांनी त्यांची कारकीर्द तसेच, कुटुंब खूप चांगले हाताळले आहे.'
सण आणि कौटुंबिक कार्यक्रमातही ही सासू-सुनेची जोडी नेहमीच एकत्र दिसते.
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा