अमिताभ बच्चन ८१व्या वर्षी कसे बनले अश्वत्थामा?

All Photos: @damakeuplab/IG

By Harshada Bhirvandekar
Jul 03, 2024

Hindustan Times
Marathi

‘कल्की २८९८ एडी’ हा चित्रपट २७ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा गल्ला पार केला आहे.

अमिताभ बच्चन प्रभासच्या 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटात 'अश्वत्थामा'च्या भूमिकेत दिसले आहेत. 

या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी खूप छान अभिनय केला आहे. ८१व्या वर्षीही त्यांचा जलवा दिसला आहे.

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटातील 'अश्वत्थामा' होण्यासाठी एक अतिशय जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केले आहे. 

या लूकसाठी त्यांना मेकअपचा आधार घ्यावा लागला आहे. याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शूटिंगदरम्यान ‘महानायक’ अमिताभ बच्चन 'अश्वत्थामा'च्या लूकचा मेकअप करण्यासाठी तासनतास बसायचे.

अमिताभ बच्चन यांचे हे फोटो त्यांच्या मेकअप आर्टिस्टने शेअर केले आहेत, जे पाहून लोक देखील थक्क झाले आहेत.

वयाच्या ८१व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांनी ‘कल्की २८९८ एडी’मध्ये दमदार अभिनय केला आहे.

रश्मिका मंदानाच्या हॉट अदा पाहिल्या का ? नजर हटणार नाही!