कालभैरवाची वारानुसार पूजा करण्याचे लाभ

By Priyanka Chetan Mali
Feb 12, 2024

Hindustan Times
Marathi

कालभैरवाची शनिवारी पूजा केल्याने शनिदोष दूर होईल.

रविवारी पूजा केल्याने कर्जाची समस्या दूर होईल.

शुक्रवारी पूजा केल्यास सुख संपत्ती प्राप्त होते.

सोमवारी पूजा केल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होतात.

बुधवारी पूजा केल्यास मालमत्तेसंबंधी लाभ मिळेल.

गुरुवारी पूजा केल्यास भूत पिशाच सारख्या वाईट शक्तीचा प्रभाव दूर होतो.

मंगळवारी पूजा केल्यास हरवलेली संपत्ती परत मिळेल.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

मार्च या राशींसाठी लकी