काजोलच्या लेकीचा खास अंदाज! चौथ्या फोटोत दिसते आईसारखी
By
Aarti Vilas Borade
Dec 17, 2024
Hindustan Times
Marathi
सध्या स्टार किड्स हे चर्चेत आहेत
या यादीमध्ये काजोलची लेक न्यासा देवगणचा देखील समावेश आहे
काजोलची लेक ही सेम तिच्यासारखी दिसते
सोशल मीडियावर न्यासा ही चर्चेत असते
न्यासा सतत तिचे फोटो शेअर करताना दिसते
अनेकजण तिच्या फोटोंवर कमेंट करताना दिसते
चाहते न्यासाला काजोलची कॉपी म्हणतात
उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा
पुढील स्टोरी क्लिक करा