कच्चा बदाम गर्लच्या दिलखेचक अदा..
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Aug 10, 2024
Hindustan Times
Marathi
‘कच्चा बादाम’ गर्ल अंजली अरोरा आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
कच्चा बदाम गर्ल फेम अंजली अरोरा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.
अंजली लवकरच श्री रामायण कथामध्ये माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे.
नुकतेच तिने आपले लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अंजली अरोडा अपनी शादी को लेकर एक बार फिर से चर्चा में आ गई हैं।
अंजली अरोरा बॉयफ्रेंड आकाश संसनवाल याच्याबरोबर लवकरच लग्न करणार आहे.
अंजली व आकाश खूप काळापासून रिलेशनमध्ये आहे.
अंजली पहिल्यांदा लॉक अप मध्ये झळकळी होती.
जांभळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा